Ferfar #13013 · साकेगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 28-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅक, शाखा पाथर्डी
लिहुन देणार : दत्ता विठ्ठल सोनटक्के रा. साकेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 23/4, 24
लिहुन घेणार : एच.डी.एफ.सी. बॅक, शाखा पाथर्डी
लिहुन देणार : सुरेखा दत्ता सोनटक्के ,रा. साकेगांव गट नंबर/ सर्वे नंबर 23/2, 23/3, 23/4 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3432 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 21000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 18.47 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्ता विठ्ठल सोनटक्के ,सुरेखा दत्ता सोनटक्के यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 21000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.