सातबारा Watch

← प्रभुपिंपरी

Ferfar #2560 · प्रभुपिंपरी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
218
Talathi
वसीम अशपाक पटेल
First seen
33h ago · left pending list 38m ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : वि.का सेवा सह सोसायटी प्रभुपिंपरी, लिहुन देणार : नंदा अर्जुन खुटवड रा. पागोरीपिंपळगांव यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 218 वर रक्कम रुपये 200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.