सातबारा Watch

← डांगेवाडी

Ferfar #1745 · डांगेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
143/2
Talathi
बाळासाहेब चंद्रकांत केदार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02-11-2026 लिहुन घेणार : साकेगाव वि.का.सेवा.सह.सो.लि., मु.पो.साकेगाव ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर लिहुन देणार : आसराबाई गणपत बर्डे रा. डांगेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 143/2 क्षेत्र 0.6200 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.