Ferfar #9963 · कासारपिंपळगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-09 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 222
- Talathi
- ऋषीकेश सुर्यकांत घोरतळे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
लिहून घेणार : श्री वृद्धेश्वर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड , पाथर्डी
लिहून देणार : मंगेश बाबासाहेब भगत रा. कासारपिंपळगांव यांनी रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 222 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक श्री वृद्धेश्वर अर्बन को ऑफ क्रेडिट सोसायटी लिमिटेड यांचेकडील पत्र क्रमांक 1090 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.