सातबारा Watch

← निवडुंगे

Ferfar #7602 · निवडुंगे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-05-25
Objection until
2026-06-10
Certified
—
Gat / Survey
593/7/1
Talathi
गणेश गोरक्षनाथ वावरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26-05-2026 फेरफाराचा दिनांक:- 26-05-2026नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26-05-2026 फेरफाराचा दिनांक:- 26-05-2026 लिहुन देणार:- कलावती मधुकर शिंदे ,दयाबाई रावसाहेब शिंदे ,द्रोपदी मधुकर शिंदे ,निर्मला पद्माकर घोडके ,मनोज धोंडीराम शिंदे ,माधुरी रावसाहेब शिंदे ,वैशाली चंद्रकांत क्षेत्रे ,सचिन मधुकर शिंदे ,सुनिल मधुकर शिंदे ,सोनल रावसाहेब शिंदे (खाता क्रमांक3469) यांचे गट/सर्व्हे क्रमांक593/7/1, यांचे हिस्स्यास येणारे अविभक्त हिस्स्याचे न विभागलेले संपूर्ण लागवडीयोग्य क्षेत्र 1.1121 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0526 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : मीराबाई अंकुश पवार , (खाता क्रमांक :-3500)गट/सर्व्हे क्रमांक 593/7/1 लागवडीयोग्य क्षेत्र 1.1121 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0526 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3318 दिनांक 13/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 420000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.