सातबारा Watch

← धामणगांव

Ferfar #5507 · धामणगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
100/3, 84/2/क
Talathi
सचिन ज्ञानेश्वर दहिहंडे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 31/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बॅक , पाथर्डी लिहुन देणार : तेजस सुनिल काळे रा. धामणगांव गट नंबर/ सर्वे नंबर 100/3, 84/2/क यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील खंड क्र. 09 मधील पृष्ठ क्रमांक 89 ते 98 वर 327 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.30 वर बोजा दाखल करणेबाबत श्री तेजस सुनिल काळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक - दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.