Ferfar #7444 · माळी बाभुळगांव
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- मयताचे नांव कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 750
- Talathi
- स्नेहलता दत्तात्रय मंगरुळकर
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार :- मयताचे नांव कमी करणे
श्री. भाऊसाहेब नामदेव वायकर यांनी अर्ज दिला की मौजे माळी बाभूळगाव गट नंबर/सर्वे नंबर 750, वरील इतर हक्कातील खातेदार कै. गयाबाई तान्हाजी वायकर ह्या दिनांक 16/04/2009 रोजी रोजी मयत झाल्या असून त्यांचे वारस कब्जेदार सदरी दाखल आहेत
प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून इतर हक्कातील नाव कमी केले असे