सातबारा Watch

← माळी बाभुळगांव

Ferfar #7446 · माळी बाभुळगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
74/53/2
Talathi
स्नेहलता दत्तात्रय मंगरुळकर
First seen
25h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 लिहुन देणार:- शिवराज म्हातारदेव पालवे रा. माळी बाभुळगांव(खाता क्रमांक3015) यांचे गट/सर्व्हे क्रमांक74/53/2, बिगरशेती क्षेत्र 1.0762 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.0762 आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार :- रामभरोसे परमानंद जांगीड , (खाता क्रमांक :-6060)गट/सर्व्हे क्रमांक 74/53/2 बिगरशेती क्षेत्र 1.0762 आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 222 दिनांक 24/01/2026 प्रमाणे रक्कम रुपये 65000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.