Ferfar #3922 · आगसखांड
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 113/12/1
- Talathi
- दत्तात्रय लक्ष्मन दहिफळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 27-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार गोरक्ष शेषराव भाबड यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळू शेषराव भाबड ऐवजी गोरक्ष शेषराव भाबड असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने दि. 27/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 20/08/2026 मधील नोंदणी क्र.पी- m-26260035 अन्वये बाळू शेषराव भाबड ऐवजी गोरक्ष शेषराव भाबड असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .