Ferfar #2850 · मोहरी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 905
- Talathi
- आकाश राजू डुकरे
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16-10-2026
लिहुन घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती वि भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), अहिल्यानगर
लिहुन देणार : रंजना आश्रू नरोटे रा. मोहरी यांनी दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 905 क्षेत्र 0.4000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रंजना आश्रू नरोटे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 153 दिनांक 06/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.