सातबारा Watch

← केळवंडी

Ferfar #1667 · केळवंडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
189, 58
Talathi
कालिचरण अंकुश मखरे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार : नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळस्पे ता. नाशिक/नासिक सर्व सेवाभावी ट्रस्ट, पळसे पो पळसे ता जि नाशिक लिहुन घेणार :रामभाऊ बाबुराव मरकड, विठ्ठल बाबुराव मरकड, हरिभाऊ बाबुराव मरकड यांनी यांनी सर्व्हे क्रमांक : 58 तपशिल : नाशिक सहकारी साखर कारखाना लि. पळस्पे ता. नाशिक 260000/- - 589 सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : नासिक सर्व सेवा भावी ट्रस्ट पळसे र.रु.400000/- रामभाऊ - 118 सर्व्हे क्रमांक : 189 तपशिल : मासिक स से भा क घे रु 300000/- - 119 नासिक स से भावि ट्रस्ट पळसे रु 1500000/- विठल ने (118) पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.