सातबारा Watch

← डमाळवाडी (माणिकदौडी)

Ferfar #924 · डमाळवाडी (माणिकदौडी)

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
51
Talathi
आरती भास्कर गाडेकर
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 लिहून देणार : पंजाब नैशनल बँक माणिकदौडी ता.पाथर्डी जि.अहिल्यानगर लिहून घेणार : सुनिता परमेश्वर भोसले यांनी सर्व्हे क्रमांक : 51 तपशिल : पंजाब नॅशनल बँक मानिकदौंडी र.रू.100000 सुनिता परमेश्वर भोसले - 468 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि31/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.