सातबारा Watch

← शिंदेवाडी

Ferfar #611 · शिंदेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
62
Talathi
ओंकार बबन भिंगारदे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : पंजाब नॅशनल बँक शाखा माणिकदौंडी , ता पाथर्डी जि अहिल्यानगर लिहुन देणार : मनोज संपत शिंदे रा. शिंदेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 62 यांनी दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 50000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.2400 हे. आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री मनोज संपत शिंदे , यांनी मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 50000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.