सातबारा Watch

← जाटदेवळे

Ferfar #2073 · जाटदेवळे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
245/1, 245/2
Talathi
ओंकार बबन भिंगारदे
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026 लिहुन घेणार : जाटदेवळे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., ता पाथर्डी जि अहिल्यानगर लिहुन देणार : शब्बीर गुलाब शेख रा जाटदेवळे यांनी जाटदेवळे वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे जाटदेवळे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 245/1, 245/2 क्षेत्र 0.7600 हे. आर वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.