सातबारा Watch

← सुसरे

Ferfar #12198 · सुसरे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
224/4
Talathi
ज्योती सखाराम ससाणे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026 नोंदीचा प्रकार :मयताचे नाव कमी करणे श्री /श्रीमती विक्रम पंढरीनाथ दौंड यांनी अर्ज दिला कि ग नं /स .नं २२४/४ मधील खातेदार लक्ष्मिबाई पंढरीनाथ दौंड ह्या दि १५/०९/१९९९ रोजी मयात झाल्या असून तथापि त्यांना असलेल्या सर्व वारसांची नवे यापूर्वीच सर्व ग नं./स नं वर दाखल असल्याने मयताचे नाव ७/१२ वरून कमी केले १)विक्रम पंढरीनाथ दौंड ,नाते :मुलगा , वय ६० वारसदाराची स्थिती :हयात मायातास वरील वारासाशियाव अन्य कोणतेही वरास नसलेबब्त प्रतिज्ञापात्र ,जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक वरून नावेदाखल केली असे