सातबारा Watch

← सुसरे

Ferfar #12199 · सुसरे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
142/1
Talathi
ज्योती सखाराम ससाणे
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, पागोरी पिंपळगाव लिहुन देणार : संतोष एकनाथ क्षिरसागर   रा. सुसरे यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 142/1 क्षेत्र 0.8050वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष एकनाथ क्षिरसागर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २७६/२६ दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.