सातबारा Watch

← सुसरे

Ferfar #12210 · सुसरे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
275/3
Talathi
ज्योती सखाराम ससाणे
First seen
3d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : वि.का.सेवा.सह.संस्था.मर्या.सुसरे, सुसरे लिहुन देणार : कचरू भानूदास कराळे रा. सुसरे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 275/3 क्षेत्र 2.2000 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.