Ferfar #4037 · कळस पिंपरी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93
- Talathi
- रोहीणी बन्सी कचरे
- First seen
- 26h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, पागोरी पिंपळगाव
लिहुन देणार : मिराबाई शाहु भराट रा. कळस पिंपरी यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 93 क्षेत्र 0.8400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मिराबाई शाहु भराट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 768 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.