Ferfar #4043 · कळस पिंपरी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 04/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026
लिहुन घेणार : बँक ऑफ बडोदा, पागोरी पिंपळगाव
लिहुन देणार : भागवत भाऊराव शेळके रा. कळस पिंपरी यांनी दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर 281,296 क्षेत्र 1.3025 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भागवत भाऊराव शेळके यांनी अर्ज मा. दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील अनुसूची दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 333 दिनांक 03/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.