सातबारा Watch

← कळस पिंपरी

Ferfar #4045 · कळस पिंपरी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
236/4, 279
Talathi
रोहीणी बन्सी कचरे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : वि.का.से.सो. कळसपिंपरी लिहून घेणार : प्रकाश प्रभाकर जाधव यांचे गटावरील प्रभाकर हरी जाधव यांचे कर्ज गट नंबर 236/4 व 279 वरील वि.का.से.सो. कळसपिंपरी यांचेकडून दिनांक 15/05/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 300000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्रमांक 1793, 2652 व 2904 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.