सातबारा Watch

← तोंडोळी

Ferfar #3363 · तोंडोळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
308
Talathi
रोहीणी बन्सी कचरे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी माहिती मिळालेचा दिनांक:- 26-10-2026 फेरफाराचा दिनांक:- 26-10-2026 लिहुन देणार:- भरत गोविंद फटांगडे रा. तोंडोळी(खाता क्रमांक220) यांचे गट क्रमांक 308,या जमिनीपैकी माझ्या हिश्याची संपुर्ण जमिन पुर्वेकडील बाजुची खरेदीने दिली तिचे क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर. हि जमिन तुम्हास सामाईकात शेती उपयोगासाठी कायम खरेदीने दिली आहे. ती जिरायती.(ग्रामिण मिळकत विभाग नंबर 3) लिहुन घेणार : ज्ञानदेव भाऊसाहेब ओहळ ,मेघराज सोमनाथ दौंड ,रावसाहेब कुंडलिक चौधर ,शुभम भरत फटांगडे ,सुशील जिजाबा ओहळ ,सूर्यभान बापु दरेकर , (खाता क्रमांक :-1646)गट क्रमांक 308 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4658 दिनांक 16/12/2022 प्रमाणे रक्कम रुपये 120000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.