सातबारा Watch

← तोंडोळी

Ferfar #3378 · तोंडोळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
231, 232
Talathi
रोहीणी बन्सी कचरे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04/11/2026 लिहून देणार : वि.का.से.स.सो. सोनोशी लिहून घेणार : भास्कर पन्ना कचरे गट नंबर 231 व 232 वरील वि.का.से.स.सो. सोनोशी यांचेकडून दिनांक 24/11/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 200000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर फेरफार क्र. 2575 ने दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर फेरफार क्र. 2575 ने दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.