सातबारा Watch

← जिरेवाडी

Ferfar #1317 · जिरेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
268/अ
Talathi
जालींदर सुभाष सांगळे
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026 लिहुन घेणार : विं.का.सेवा.सहकारी संस्था मर्या. येळी ता. पाथर्डी जी. अ.नगर, येळी लिहुन देणार : अज्ञान विजय शहादेव सानप वय 14 व अज्ञान राहुल शहादेव सानप वय 5 यांचे पालन करणार वडील शहादेव रामदास सानप रा. जिरेवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 268/अ क्षेत्र 2.3100 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.