सातबारा Watch

← निपाणी जळगांव

Ferfar #3135 · निपाणी जळगांव

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
262/2
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026, गहाणखत लिहुन घेणार : आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड अ.नगर. गहाणखत लिहुन देणार : मोदक प्रभाकर शहाणे रा. निपाणी जळगांव यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 3909-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 262/2 क्षेत्र 0.5000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोदक प्रभाकर शहाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 20000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.