सातबारा Watch

← पिंपळगव्हाण

Ferfar #1370 · पिंपळगव्हाण

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-11-02 (1 days left)
Certified
—
Gat / Survey
118, 123, 235, 95, 96
Talathi
पुष्पलता महादेव बडे
First seen
29h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 लिहुन देणार:- आहिल्याबाई अंबादास पाखरे ,मुक्ताबाई विठोबा खेडकर ,जनाबाई नाथा खेडकर यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 123,118,235,95,96 हक्कसोड लिहुन घेणार:- रामनाथ काशिनाथ थोरे ,पांडुरंग काशिनाथ थोरे यांना दुय्यम निबंधक जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील दस्त क्रमांक 698 -2026 दिनांक 24/02/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.