सातबारा Watch

← येळी

Ferfar #6087 · येळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
292
Talathi
Sandya Trimbak Shirsat
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03-11-2026 लिहुन घेणार : येळी विका सेवा सोसायटी ली, मुपो येळी ता पाथर्डी लिहुन देणार : विकास शिवदास गर्जे रा. येळी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 292 क्षेत्र 1.4400 वर रक्कम रुपये 350000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.