Ferfar #2958 · नांदुर निंबा दैत्य
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
महाराष्ट्र शासन महसुल व वन विभाग परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क.२५ ल दिनांक ७ मे १९९२ नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रण ,महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४९ अन्वये मंदाबाई भागवत वाघ व इतर रा. नांदुर निंबादैत्य मौजे नांदुर निंबादैत्य यांनी बाजूस दाखल जमिनीचे वाटप करणे बाबत अर्ज दिलेवरून सदर जमिनीचे पुढीलप्रमाणे वाटप केले असे.
1) ग.नं. 497 क्षेत्र 1.62 आर ख.0.25 आर आकार 1.57 पै ज्याचे नावावर जमीन आहे त्याचे नाव 1) मंदाबाई भागवत वाघ यांचे हिश्यास असलेले क्षेत्र 0.76 आर ख.0.12 आर ज्याचे नावावर जमीन करावयाची त्याचे नाव 1) अनुसया भाऊसाहेब वाघ यांना क्षेत्र 0.38 आर ख.0.06 आर आकार 0.37 पै दिशा पूर्व बाजू नाते जाऊबाई 2) मंदाबाई भागवत वाघ यांना क्षेत्र 0.38 आर ख.0.06 आर आकार 0.37 पै दिशा पश्चिम बाजू नाते स्वत:
2)ग.नं. 523 क्षेत्र 0.13 आर आकार 0.32 पै ज्याचे नावावर जमीन आहे त्याचे नाव 1) भागवत पांडुरंग वाघ यांचे हिश्यास असलेले क्षेत्र 0.13 आर ज्याचे नावावर जमीन करावयाची त्याचे नाव 1) मंदाबाई भागवत वाघ यांना क्षेत्र 0.13 आर आकार 0.32 पै नाते स्वत:
3) ग.नं. 524 क्षेत्र 0.12 आर आकार 0.31 पै ज्याचे नावावर जमीन आहे त्याचे नाव 1) भागवत पांडुरंग वाघ यांचे हिश्यास असलेले क्षेत्र 0.12 आर ज्याचे नावावर जमीन करावयाची त्याचे नाव 1) मंदाबाई भागवत वाघ यांना क्षेत्र 0.12 आर आकार 0.31 पै नाते स्वत:
4) ग.नं. 626 क्षेत्र 0.22 आर ख.0.07 आर आकार 0.41 पै ज्याचे नावावर जमीन आहे त्याचे नाव 1) भागवत पांडुरंग वाघ यांचे हिश्यास असलेले क्षेत्र 0.22 आर 0.07 आर ज्याचे नावावर जमीन करावयाची त्याचे नाव 1) मंदाबाई भागवत वाघ यांना क्षेत्र 0.22 आर ख.0.07 आर आकार 0.41 पै नाते स्वत:
5) ग.नं. 499 क्षेत्र 0.78 आर ख.0.15 आर आकार 0.31 पै ज्याचे नावावर जमीन आहे त्याचे नाव 1) भागवत पांडुरंग वाघ यांचे हिश्यास असलेले क्षेत्र 0.78 आर ख.0.15 आर ज्याचे नावावर जमीन करावयाची त्याचे नाव 1) दिपक भागवत वाघ यांना क्षेत्र 0.78 आर ख.0.15 आर आकार 0.31 पै नाते मुलगा
अर्जदार व हितसंबंधित समक्ष हजर राहुन वहिवाट कबुल करतात. महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम १९६६ चे कलम १४९ नुसार अधिनियमाच्या तरतुदीवरून व १०० रु. स्टॅाम्पवर प्रतिवेदन दिलेवरून नोंद.