सातबारा Watch

← नांदुर निंबा दैत्य

Ferfar #2971 · नांदुर निंबा दैत्य

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
रवि मोहनराव गर्जे
First seen
3h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026 लिहुन घेणार : वि.का.सेवा सह.सोसायटी नादुर निंबादैत्य , - लिहुन देणार : भागवत सुर्यभान वाघ रा. सोनोशी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 266 क्षेत्र 0.92 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.