Ferfar #2169 · भारजवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार , ता. पाथर्डी
लिहुन देणार : बाबु माधव बटूळे , यादव माधव बटूळे रा. भारजवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 103/5, 103/6, 112/4, 31/6 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.2766 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबु माधव बटूळे ,यादव माधव बटूळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.