Ferfar #2172 · भारजवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 64/4
- Talathi
- रवींद्र मोहन नेलवाडे
- First seen
- 37h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026
लिहून देणार : छत्रपती नागरी सह. पतसंस्था मर्या, अ.नगर, शाखा खरवंडी कासार
लिहून घेणार : पांडुरंग विश्वनाथ जवरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 64/4 तपशिल : श्री छत्रपती नागरी सह पतसंसथा शाख खरवंडी कासार र रु 100000/- पांडुरंगचा हि - 1119
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्रदाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.