सातबारा Watch

← भवरवाडी (नवीन)

Ferfar #1766 · भवरवाडी (नवीन)

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-17
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
23
Talathi
रवींद्र मोहन नेलवाडे
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 17-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 17-10-2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता. पाथर्डी लिहुन देणार : जनाबाई रामदास मोहिते रा.भवरवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 23 यांनी दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.26 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जनाबाई रामदास मोहिते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 17/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.