Ferfar #1773 · भवरवाडी (नवीन)
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/5
- Talathi
- रवींद्र मोहन नेलवाडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : वि. का. से. सोसायटी मिडसांगवी, ता. पाथर्डी , जि. अहिल्यानगर
लिहुन देणार : भानुदास आनंदा हंडाळ रा. भवरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी मिडसांगवी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 53/5 क्षेत्र 1.22 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.