सातबारा Watch

← भवरवाडी (नवीन)

Ferfar #1774 · भवरवाडी (नवीन)

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
1/14, 1/17, 28/1
Talathi
रवींद्र मोहन नेलवाडे
First seen
28h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026 लिहुन घेणार : वि. का. से. सोसायटी मिडसांगवी, ता. पाथर्डी , जि. अहिल्यानगर लिहुन देणार : बाबासाहेब तात्याबा भवर रा. भवरवाडी यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी मिडसांगवी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 1/14, 1/17, 28/1 क्षेत्र 1.55 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.