Ferfar #7046 · मिडसांगवी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 111/2/3/4/5, 112/2, 66/1/2
- Talathi
- रवींद्र मोहन नेलवाडे
- First seen
- 27h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 19/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता. पाथर्डी
लिहुन देणार : सुरेखा नवनाथ सुळ रा. मिडसांगवी गट नंबर/ सर्वे नंबर 111/2/3/4/5, 112/2, 66/1/2 यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.7463 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुरेखा नवनाथ सुळ , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.