सातबारा Watch

← मिडसांगवी

Ferfar #7047 · मिडसांगवी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
104/1
Talathi
रवींद्र मोहन नेलवाडे
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार , ता. पाथर्डी लिहुन देणार : ऋषिकेश दिलीप सानप , रिद्धी दिलीपराव सानप , रुख्मिणी दिलीप सानप रा. भारजवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 104/1 यांनी दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 2 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ऋषिकेश दिलीप सानप ,रिद्धी दिलीपराव सानप ,रुख्मिणी दिलीप सानप , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.