Ferfar #7048 · मिडसांगवी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/6
- Talathi
- रवींद्र मोहन नेलवाडे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता. पाथर्डी
लिहुन देणार : जुबेदाबी बादशहा शेख रा.मिडसांगवी गट नंबर/ सर्वे नंबर 37/6 यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.21 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जुबेदाबी बादशहा शेख , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.