Ferfar #7049 · मिडसांगवी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता. पाथर्डी
लिहुन देणार : गजाबा तान्हा दराडे रा. मिडसांगवी गट नंबर/ सर्वे नंबर 55/10, 60/1/9 यांनी दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.83 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गजाबा तान्हा दराडे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.