सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #14866 · खरवंडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
30/1, 37/1/अ
Talathi
विक्रमसिंग हिरचंद ब्रम्हणात
First seen
30h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, खरवंडी कासार , ता.पाथर्डी लिहुन देणार : परसराम रेवु राठोड रा. खरवंडी गट नंबर/ सर्वे नंबर 30/1, 37/1/अ यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.01 वर बोजा दाखल करणेबाबत श्री परसराम रेवु राठोड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.