सातबारा Watch

← खरवंडी

Ferfar #14869 · खरवंडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
220/1/अ
Talathi
विक्रमसिंग हिरचंद ब्रम्हणात
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार लिहुन देणार : अशोक उत्तम कराड रा. खरवंडी गट नंबर/ सर्वे नंबर 220/1/अ यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.61 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक उत्तम कराड , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.