Ferfar #14882 · खरवंडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 176/2
- Talathi
- विक्रमसिंग हिरचंद ब्रम्हणात
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 30-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30-10-2026
लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा खरवंडी कासार, ता.पाथर्डी
लिहुन देणार : विकास रामनाथ शिंगटे रा. खरवंडी गट नंबर/ सर्वे नंबर 176/2 यांनी दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.63 वर बोजा दाखल करणेबाबत श्री विकास रामनाथ शिंगटे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 30/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.