सातबारा Watch

← पालवेवाडी

Ferfar #1379 · पालवेवाडी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
37/4
Talathi
सचिन सुरेश लोहकरे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहून घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पाथर्डी लिहून देणार : विजयकुमार गहिनीनाथ पालवे रा. पालवेवाडी यांनी यांचेकडील दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200001/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 37/4 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक बँक ऑफ महाराष्ट्र यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200001/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.