सातबारा Watch

← अकोला

Ferfar #10011 · अकोला

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
149/3
Talathi
सचिन सुरेश लोहकरे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र, पाथर्डी लिहुन देणार : वर्षा आजिनाथ शिरसाट रा. अकोला यांनी दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200001.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 149/3 क्षेत्र 0.84 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वर्षा आजिनाथ शिरसाट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200001/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.