सातबारा Watch

← अकोला

Ferfar #10017 · अकोला

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
139/3/क
Talathi
सचिन सुरेश लोहकरे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 29-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 29-10-2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र , पाथर्डी लिहुन देणार : संतोष बाजीराव धायतडक रा. गट नंबर/ सर्वे नंबर 139/3/क यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 321 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 78514/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.53 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संतोष बाजीराव धायतडक , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 78514/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.