सातबारा Watch

← मोहटे

Ferfar #3467 · मोहटे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
190
Talathi
वैभव जालिंदर कराड
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026 लिहुन देणार:- भिमराव भानुदास पालवे रा. मोहटे(खाता क्रमांक383) यांचे गट/सर्व्हे क्रमांक190, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1100 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : काकासाहेब आश्रुबा दहिफळे , (खाता क्रमांक :-2575)गट/सर्व्हे क्रमांक 190 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0200 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3514 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 125000 घेऊन खरेदी दिली.तसेच मा.उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी पाथर्डी भाग पाथर्डी यांचे कडील आदेश विहीर शेत रस्ता -घरकुल-परवानगी /एसआर/096/2026,दि. 29/09/2026 अन्वये शेतरस्ता कामी खरेदी दिली सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.