सातबारा Watch

← मोहोजदेवढे

Ferfar #8931 · मोहोजदेवढे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
32/4
Talathi
मनिषा सुर्यभान बेळ्गे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, पाथर्डी लिहुन देणार : उध्दव शहादेव आव्हाड   रा. मोहोजदेवढे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 173000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 32/4 क्षेत्र 0.6700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री उध्दव शहादेव आव्हाड   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक २८०/२६ दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 173000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.