सातबारा Watch

← मोहोजदेवढे

Ferfar #8938 · मोहोजदेवढे

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
137
Talathi
मनिषा सुर्यभान बेळ्गे
First seen
29h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 लिहुन घेणार : HDFC बँक , पाथर्डी लिहुन देणार : गणेश शेषराव पालवे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 137 यांनी दुय्यम निबंधक पाथर्डी यांचेकडील दस्त क्रमांक 308 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 455000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.46 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश शेषराव पालवे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 2 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 455000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.