सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #2271 · जांभळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
138
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पाथर्डी लिहुन देणार : बाबासाहेब श्रीमंत आव्हाड   रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्र.बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.58 चे पुष्ठ क्र.83 ते 84 वर 279 क्र.फाईल केला. दिनांक 17/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900./- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 138 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबासाहेब श्रीमंत आव्हाड   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.