Ferfar #2285 · जांभळी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 75
- Talathi
- रेखा पांडुरंग खंडागळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
पांडुरंग नामदेव बडे रा. जांभळी(खाता क्रमांक222) गट/सर्व्हे क्रमांक75, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4066 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3066 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
विनयचंद नामदेव बडे रा. जांभळी(खाता क्रमांक469) गट/सर्व्हे क्रमांक75, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3966 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
जनार्धन नामदेव बडे , (खाता क्रमांक :-132)गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3066 आणि पोटखराब क्षेत्र 0.1000 हे.आर.चौ.मी
जनार्धन नामदेव बडे , (खाता क्रमांक :-132)गट/सर्व्हे क्रमांक 75 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3000 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पाथर्डी जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 3799 दिनांक 22/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.