सातबारा Watch

← जांभळी

Ferfar #2290 · जांभळी

पाथर्डी, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
113
Talathi
रेखा पांडुरंग खंडागळे
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया,शाखा पाथर्डी लिहून देणार : गणेश म्हातारदेव आव्हाड रा. जांभळी यांनी दुय्यम निबंधक यांचेकडील दस्त क्रमांक बुक नं.पु.भा.5 चे खंड क्र.08 चे पुष्ठ क्र.91 ते 92वर 283 क्रमांक फाईल केला. दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 199900 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 113 वर बोजा दाखल करणेबाबत श्री गणेश म्हातारदेव आव्हाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 199900 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.