Ferfar #1296 · जवळवाडी
पाथर्डी, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 25/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 25/10/2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया , खरवंडी कासार
लिहुन देणार : भगवान नाना हगारे रा. जवळवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 7/3, 7/5 यांनी दिनांक 25/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.69 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भगवान नाना हगारे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 25/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.